ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पंचायत समितीची रचना व कार्ये
महाराष्ट्रातील २९ ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती आहे. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रत्येक तालुक्यात एक एक पंचायत समिती आहे.
प्लीहा
(उदराच्या पोकळीत) जठराच्या डाव्या बाजूस डाव्या वृक्काच्या(मूत्रपिंडाच्या) वर, मध्यपटल (उदरगुहा व वक्षीय गुहा यांना विभागणारे स्नायुमय पटल) आणि जठरबुघ्न यांच्या मधे असलेल्या रक्ताभिसरण तंत्राशी (संस्थेशी) संबंधित असलेल्या अवयवाला ’प्लीहा’म्हणतात.
त्वचा
वनस्पती व प्राणी यांच्यातील त्वचेचे स्वरूप, संरचना व कार्ये ही भिन्न असतात. प्रस्तुत नोंदीत फक्त प्राण्यांच्या त्वचेचे वर्णन केलेले असून मानवी त्वचेच्या व पशूंच्या त्वचेच्या रोगांची माहिती दिलेली आहे.
मृद्–खनिजे
मृद्-खनिजे ही सजल ॲल्युमिनियम सिलिकेटे आहेत. म्हणजे ती मुख्यत्वे सिलिकॉन ॲल्युमिनियम व पाणी यांच्या संयुगांची बनलेली असतात, असे म्हणता येते.
विंचूही आहे चांगला वास्तुरचनाकार !
विंचू स्वतःची घरटी (बिळे) ही एकाच वेळी प्रचंड उन्हाळा आणि प्रचंड थंडी दोन्ही प्रकारच्या तापमानामध्ये अधिक सुसह्य वातावरण ठेवणारी बनवत असल्याचे इस्रायली संशोधकांना आढळले आहे.
मेंदूची रचना व कार्य
प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच.
दात
(अनेक) पृष्ठवंशी (आणि अपृष्ठवंशी) प्राण्यांच्या मुखगुहेत असलेली लहान व कठीण ऊतींची संरचना.
जिल्हा परिषदेची रचना
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद आहे. तिला स्वतःचे नाव, मुद्रा आणि कायम स्वरूपी अस्तित्व आहे.
पंचायत समितीची संरचना आणि पदाधिकारी
प्रत्येक विकास गटासाठी पंचायत समिती असते. महाराष्ट्रामध्ये व्यवहारात एकापेक्षा अधिक विकास गटांचा तालुका असून प्रत्येक तालुक्याला पंचायत समिती आहे.
भूस्तररचनेनुसार जलसंधारण
जलसंधारणाची कामे हाती घेण्यापूर्वी त्या भागाचा भूस्तराचा अभ्यास, भूजलशास्त्रीय विस्तृत नकाशा तयार करण्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.
English to Hindi Transliterate